कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक जण घरातच आहेत. मग अशावेळी फिट राहण्यासाठी अनेकजण काही ना काही उपाय करत आहेत. काय आहेत सध्याचे ट्रेण्डिंग उपाय. ...
मायक्रोव्हेवचा वापर आपल्या शरीरासाठी घातक आहे. मायक्रोव्हेवच्या वापराचे अनेक दुष्परीणाम आहेत ज्यांपासून सांभाळून राहणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. ...
Honor Band 6 launch: Honor Band 6 हा फिटनेस ट्रॅकर SpO2 ब्लड मॉनिटरिंग फिचरसह येतो. डिवाइस ऑप्टिकल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने अचूकपणे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सांगू शकतो. ...
Delta Variant is infection Vaccinated people badly: कोरोना लस (corona vaccine) घेतली तरी देखील लोक कोरोना संक्रमित होत आहेत, यावर दिल्लीच्या एम्सने अभ्यास केला. यामध्ये ही गंभीर बाब समोर आली आहे. ...
बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेऊ नये. त्यामुळे ते ब्रेकफास्ट करणे टाळतात. उलट ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं. ...