जेव्हा शरीरातील दोन पेक्षा अधिक अवयव निकामी होतात तेव्हा त्याला मल्टिपल ऑर्गन डिकफंक्शन म्हणतात. अशा प्रकारचा आजार हा अत्यंत वेदनादायी असतो आणि यात मृत्यूचा धोकाही असू शकतो. ...
आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या व्हायरसमुळे सर्दी आणि खोकला होतो, तोच व्हायरस कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या सार्स-कोव-2 पासूनही संरक्षण करू शकतो, असा दावा एका नव्या आध्ययनात करण्यात आला आहे. ...
भात जर योग्य पद्धतीने शिजवला गेला नाही तर त्यातील विषारी द्रव्ये तशीच राहतात आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जाणून घेऊया भात शिजवण्याची योग्य पद्धती. ...
काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी म्हटले आहे, की 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या गाईच्या वासराच्या सीरमचा वापर कोव्हॅक्सीनमध्ये केला जातो. असे असेल, तर यासंदर्भात सरकारने आधीच माहिती का दिली नाही, यामुळे धार्मीक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. ...
सर्वांना बेलाची पाने आणि त्याचे महत्त्व माहीत असेलच. मात्र बेलाचे फळ आणि त्यापासून केले जाणारे सरबत तुमच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे हे तुम्हाला माहीत आहेत का? ...