बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण तरुणवयातच वृद्ध दिसायला लागतात. वृद्धत्वाची पहिली लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. यामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या चेहऱ्यावर दिसतात. ...
हेल्थलाइन या हेल्थ वेबसाइटनुसार, जगभरात साधारण एक अब्ज लोकांना प्रोटीन डिफिशिएन्सीची समस्या आहे. यातील जास्तीत जास्त लोक सेंट्रल आफ्रिका आणि साउथ आशियातील आहेत. ...
Corona Vaccination : कोरोना लसीकरणामुळे पुरुष व स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते अशी चिंता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त केली होती. ...
CoronaVirus : महाराष्ट्रात 15 मेपासून आतापर्यंत 7500 नमुने घेण्यात आले आहेत, त्यात डेल्टा प्लसची सुमारे 21 प्रकरणे आढळली आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. ...
Corona Vaccine : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जागतिक स्तरावर कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी या लसींचे वितरण जूनच्या अखेरपर्यंत करण्याचे ठरविले होते. ...
पावसाचा हंगाम सुरु झाल्यावर गरमा गरम भजी, समोसे, वडे असे तळलेले पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. पावसाळा म्हटलं की या सर्वांचा आस्वाद घेणं आलंच पण तुम्ही याचे किती सेवन कराताय यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. ...