Most Expensive Burger in World : नेदरलँड्समधील एका फूड आउटलेटने या कोरोना संकट काळात एक नवीन आयडिया आणली आहे. या आउटलेटने अशा एक महागडा बर्गर आणला आहे, त्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ...
नेहमीच्या आहारापेक्षा काही उटलसुलट खाल्लं तर आपल्याला लगेच फूड अॅलर्जी होते. पोटात दुखणं, मळमळणं, उलटी होणं असे प्रकार सुरू होतात. यावर उपाय काय? घ्या जाणून ...
सध्या कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम मुळे अनेक शारीरीक समस्या उद्भभवत आहेत. अनेकांना कामाच्या पद्धतीची सवय झाली आहे पण त्या बरोबरचे आजारही येत आहेत. अशावेळी सर्वात जास्त डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. ...
Coronavirus News: कोरोना विषाणूने गेल्या दीड वर्षांपासून देशभरात थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाचे डेल्टा आणि लेम्बडा हे नवे व्हेरिएंट समोर आल्याने तज्ज्ञ चिंतीत आहेत. ...
अतिसार, बद्धकोष्ठता, गॅस आणि मळमळ या समस्या सामान्य आहेत. यासाठी आपण घरगुती उपचारांचा अवलंब करत असाल. अशावेळी पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी आपण काही सोप्या टीप्स फॉलो करू शकता. ...
कित्येकदा तणावातच चुकीच्या सवयी किंवा व्यसन आत्मसात केले जातात. पण त्यांच्या आहारी न जाता काही खाद्य पदार्थ असे ही आहे जे तणावाला मात करण्यात फायदेशीर ठरू शकतात. ...