लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Microgreen Farming: घरबसल्या घसघशीत कमाई करण्याचा विचार करत असलात तर तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन आहे. या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम कमाई करू शकाल. ...
मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पावसाळ्यात मशरूमवर जीवाणू वाढतात. त्यामुळे विशेष करून या हंगामात आपण मशरूम खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. ...
बेंबीत दुखत असेल तर याचे कारण फक्त इन्फेक्शन नसुन पोटातील समस्यांमुळे बेंबीत दुखु शकते. या समस्येवर इलाज म्हणून साध्या सोप्या घरगुती उपायांचा उपयोग तुम्ही करू शकता. ...
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने सर्वसामान्य वाहनचालकांसाठी शुक्र वारी विनामूल्य कोविड लसीकरण शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ महिला आणि पुरुष रिक्षा तसेच ट्रक चालकांनाही घेता येणार आहे. ...