एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ठराविक वेळेत खाण्याचा उपवास (Intermittent fasting) केल्याने काही गंभीर आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते. ...
एका टूथब्रशचा वापर आपण किती दिवस करावा आणि कधी ब्रश बदलावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोबतच हेही जाणून घेऊया की, कसं जाणून घ्यावं की ब्रश बदलण्याची वेळ आली आहे. ...
Post covid side effects: कोरोना रुग्णांना बरे झाल्यावर त्यांचा आवाज गायब होण्याच्या समस्येने ग्रासले आहे. आधीच अशक्तपणा, म्युकर मायकोसिस सारख्या आजारांना तोंड देताना नवीनच समस्या उभी ठाकली आहे. ...
कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज सारख्या आजाराचा धोका वाढतो. म्हणूनच कुत्र्याने चावा घेतल्यास किंवा त्यांच्या दातांचा, नखांचा ओरखडा पडल्यास तात्काळ उपचार करणे आवश्यक आहे. ...
IRCTC Tour Package: जर तुम्ही येत्या काही दिवसात गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज ऑफर करत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांची चिंता वाढली आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे. ...
इन्सुलिन ठेवण्यासाठी थंड तापमान आवश्यक असतं. लांबच्या प्रवासात इन्सुलिन सोबत घेण्याच्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक इन्सुलिन तयार केलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही. ...