लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

गुजराती पद्धतीची साडी कशी नेसावी | How to Wear Gujarati Style Saree Perfectly | Saree Draping - Marathi News | How to wear Gujarati style sari | How to Wear Gujarati Style Saree Perfectly | Saree Draping | Latest fashion Videos at Lokmat.com

फॅशन :गुजराती पद्धतीची साडी कशी नेसावी | How to Wear Gujarati Style Saree Perfectly | Saree Draping

गुजराती पद्धतीची साडी कशी नेसावी | How to Wear Gujarati Style Saree Perfectly | Saree Draping #lokmatsakhi #sareedraping #HowtoWearGujaratiStyleSaree #sare #howtowearsaree गुजराती पद्धतीची साडी कशी नेसावी हे जाणून घेण्यासाठी पहा हा पूर्ण व्हिडिओ ...

सुट्ट्या घालवायला रेल्वेने जाताना वेळीच करा तिकिट कन्फर्म, 'या' गाड्यांची वेटिंग लिस्ट संपेना - Marathi News | waiting for ticket booking increased during summer holidays | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सुट्ट्या घालवायला रेल्वेने जाताना वेळीच करा तिकिट कन्फर्म, 'या' गाड्यांची वेटिंग लिस्ट संपेना

उन्हाळ्यात जम्मूसह इतर धार्मिक स्थळांव्यतिरिक्त डोंगराळ भागाकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये तिकिटांसाठी भांडण होत आहेत. अनेक प्रवासी तिकीट मिळत नसल्यामुळे स्थानकातून परतत आहेत. ...

रखरखत्या उन्हात डोळ्यांचे होते खुप मोठे नुकसान, घातक परिणाम होण्याआधी घ्या 'ही' काळजी - Marathi News | There is a lot of damage to the eyes in the scorching sun, take care of this before it has a fatal effect | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रखरखत्या उन्हात डोळ्यांचे होते खुप मोठे नुकसान, घातक परिणाम होण्याआधी घ्या 'ही' काळजी

उन्हाळ्यात उष्ण वाऱ्यांमुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. डोळे निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टींची (Eye Care Tips in Summer) काळजी घ्या. ...

चक्कर येणे नाही सामान्य, असु शकतो गंभीर आजारांचा धोका; वेळीच करा 'हे' उपाय - Marathi News | symptoms causes remedies on dizziness | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चक्कर येणे नाही सामान्य, असु शकतो गंभीर आजारांचा धोका; वेळीच करा 'हे' उपाय

आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया. ...