सामान्यत: माणसं ५००० पाऊलं चालतात. पण इतकं चालुनही अनेकांचं वजन कमी होत नाही. मग अशावेळी काय करावे? जेणेकरुन वजन कमी होईल. अनेकदा यामागे तुम्ही करत असलेल्या चुकाही कारणीभूत असतात. या चुका काय आहेत? त्या कशा सुधाराव्यात? घ्या जाणून.... ...
आफ्रीकन देश मोझांबिकमध्ये तीन दशकांनंतर वन्य पोलिओचा रुग्ण आढळला आहे. एका लहान मुलाला अर्धांगवायुचा झटका आल्यानंतर त्याच्यात पोलिओचा विषाणू असल्याचे निदान झाले. ...
ब्लड कॅन्सर वरील उपचाराच्या अनुषंगानं एक नवी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. एखाद्या योग्य आणि जुळणाऱ्या डोनर अर्थात दात्याकडून मिळालेल्या हेल्दी ब्लड स्टेम सेल्समुळे (Blood Stem Cells) ब्लड कॅन्सर झालेल्या रुग्णाचे प्राण वाचू शकतात, असं तज्ज्ञा ...
शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनच्या स्रावामुळे तणाव निर्माण होतो. इतर अनेक कारणांमुळे तणाव वाढतो. ती कारणे, लक्षणे आणि तणावावर मात करण्याचे काही मार्ग (Natural Ways to Relieve Stress) जाणून घेऊया. ...
मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे. ...