गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
पाश्चात्त्य आहारपद्धतीचा वापर करणाऱ्या देशांमध्ये अल्झायमर आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे ...
चिंतेची बाब ही आहे की, लोक आजारी असूनही डाएट आणि लाइफस्टाईलची काळजी घेत नाही. ज्यामुळे ही समस्या गंभीर बनत आहे. ...
स्लीप चॅरिटीने 2024 मध्ये चांगल्या गुणवत्तेची झोप कशी घेता येईल, यासाठी पाच सल्ले दिले आहेत. ...
Side Effects of Eating Pizaa : पिझ्झा एक इटालियन फूड आहे, पण जगभरात त्याला आवडीने खाल्लं जातं. पण याचं जास्त सेवन करणंही महागात पडू शकतं. ...
जिममध्ये व्यायाम करताना Heart Attack येण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, हे टाळण्यासाठी एक छोटीशी चाचणी करुन घ्या. ...
शरीरातील 99 टक्के कॅल्शिअम हाडांमध्ये जमा असतं आणि बाकीचं 1 टक्के रक्त, मांसपेशी आणि इतर उतकांमध्ये असतं. ...
जांबुवंतांनी रुद्राक्षाचे शिवलिंग बनवून अनेक वर्षे भगवान शंकराची तपश्चर्या केली, ते ठिकाण! ...
Types Of Hug and Meaning : मिठी मारणं ही फारच सिक्युर करणारं जेस्चर आहे. त्यामुळे जेव्हाही तुमची कुणी प्रिय व्यक्ती तुम्हाला घट्ट मिठी मारत असेल तर तुम्हाला सेफ्टी, रिस्पेक्ट आणि काळजीची जाणीव होते. ...
Health Care :दिवसेंदिवस वाढती महागाई आणि वैद्यकीय खर्चाचा न बसणारा मेळ पाहता लेखाचे शीर्षक वाचून चकित झाला असाल ना? स्वाभाविक आहे. पण खरोखरच मोफत सेवा देणारे जगातले सर्वोत्तम डॉक्टर अस्तित्त्वात आहेत आणि ते तुम्हाला उत्तम आरोग्यही देऊ शकतात. त्यांची ...