नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) आर्थिक वर्ष २०१४-१५ चा १६७ कोटी ६८ लाख रुपयांच्या तुटीचा ताळेबंद बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या ताळेबंदावर सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली. पीएमपीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ सप ...
मुंबई: सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगचिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या डॉ. किरण जाधव याने आत्महत्या केली. मध्यवर्ती मार्ड संघटनेने जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत केली. ...
मुंबई: मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अवघ्या २३ दिवसांत मुंबईत तिसरी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवार, २६ ऑगस्टला झाली. हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन ४९ वर्षीय रुग्णाचा जीव करून वाचवण् ...
पनवेल : पेठांचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेलमध्ये वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अरुंद रस्ते आणि पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे वाहतुक कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून पनवेल नगरपरीषद व वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्वाची २५ ...
नवी मुंबई : आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. आपल्या या संशोधनाला मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. जन्माची कसलीही ...
मुंबई: दोन दिवसांत स्वाईन फ्लूचे नवे ६० रुग्ण आढळले असून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. १० ते १६ ऑगस्ट दरम्यान गॅस्ट्रोचे २२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...