पुणे : पुण्यात स्वाईन फ्लूमुळे होतक असलेल्या मृत्यूंचे सत्र चालू असून आज पुन्हा दोन रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरात असणारे दमट हवामान स्वाईन फ्लू आजाराच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
पुणे : स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या दिवसागणिक वाढत असून गुरुवारी या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ६ वर गेली आहे. यामध्ये पुण्यातील एकाचा समावेश असून रायगड, ठाणे, औरंगाबाद येथील अनुक्रमे एक, तर सातारा येथील २ जणांचा समावेश आहे. ...
सोलापूर : आग्य्राकडे दूध घेऊन निघालेल्या ‘मिल्क एक्स्प्रेस’च्या एका व्ॉगनच्या चाकात अचानक बिघाड झाल्याने ती दौंडपासून 5 कि़मी़ अंतरावर थांबवण्यात आली़ रोड टँकरने पर्यायी व्यवस्था करुन 52 हजार दूध खराब होण्यापासून वाचवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने गुरु ...
ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या सर्व जिल्हयातील चार आगारांमधून सोडण्यात येणार आहेत. ...
मुंबई: स्वाईन फ्लूचा संसर्ग प्राथमिक पातळीवर असल्यास तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. एक- दोन दिवस लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा औषधोपचार वेळीच सुरु करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वाईनचा संसर्ग कम ...