मधुमेहाने पीडित असणार्या रुग्णांच्या आहारात भात...मधुमेहाने पीडित असणार्या रुग्णांच्या आहारात भात वज्र्य असतो, कारण भातातील ग्लाकेमिक इंडेक्सचे (जीआय) प्रमाण मधुमेह रुग्णांसाठी शत्रूसारखे असते. ...
ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट अँप्सवर्षाचा शेवटचा आठवडा आता सुरू झाला आहे. केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत. यावेळी जर काही तरी हटके आणि क्रिएटिव्ह करायचे असेल तर पुढील पाच अँपचा त ...
बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी 'चलो शिमला'हिमाचल प्रदेशमध्ये पश्चिमी वार्यांनी आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे. दररोज हवामानात बदल जाणवत आहे. त्यामुळे सूयार्चा ढगांशी सारखा लपंडाव सुरू असतो. ...
फक्त चांगला आहार पुरेसा नाही..!आपला आहार सकस आणि पौष्टिक असावा. लहान मुलांना भाज्या आणि फळे खायला द्यावी असे सांगितले जाते. मात्र नव्या रिसर्चनुसार केवळ चांगला आहार घेणे पुरेसे नाही. ...
काही रेल्वे स्थानके आश्चर्यकारक असतात. वास्तूशास्त्रानुसार तयार करण्यात आलेल्या इमारती, ऐतिहासिक महत्त्व यामुळे रेल्वे स्थानक हे देखील पाहण्याजोगे असते. जगभरातील सर्वोत्तम रेल्वे स्थानकांची ही माहिती.... ...