तुम्ही यंदाच्या गणेश चतुर्थीला भारतातील काही प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊन गणरायाचा उत्सव साजरा करु शकता.गणेशोत्सवाच्या काळात अनेकजण अष्टविनायकाच्या यात्रेला जातात. पण यावर्षी केवळ आपल्या राज्यातल्याच नाही देशातल्या अशा पुरातन गणेश मंदिरांना भेट द्यायल ...
घाटी रुग्णालय परिसरातील निवासस्थानात अनधिकृतरित्या राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने गुरुवारी चांगलाच गोंधळ घातला. या अनधिकृत रहिवाशाल्या निवासस्थान रिकामे करण्याची सूचना करण्यात आली होती. यामुळे निवासस्थानाची तोडफोड करून सदर व्यक्तीने याचा रा ...
अवघ्या दोनच दिवसात इंटरनेटच्या जगतात या तरुणीने लोकांना अक्षरश: वेडे करुन टाकले. एवढ्या कमी कालावधीत तिचे लाखो फॉलोवर्सदेखील तयार झाले. जाणून घ्या कारण....! ...
पाश्चात्य देशांमध्ये मेकअप पार्टी नावाचं एक मस्त कल्चर आहे. एरवी वाढदिवस, लग्नाचा वाढिदवस वगैरेच्या निमित्तानं पार्टीचं आयोजन केलं जात असतंच. परंतु, एखाद्या टिपिकल गर्ल्स नाईट आऊटला जोडून तुम्हीही अशी एखादी मेकअप पार्टी थ्रो करू शकता. ...
कुठे जायचं? काय पाहायचं? आपलं बजेट किती?कुठे राहायचं आणि ठरवलेलं फिस्कटणार असेल तर आयत्या वेळेचा प्लॅन बी कोणता? हे सर्व जर नीट ठरवलं तर चार दिवसांच्या सुटयांचीही मस्त मजा लुटता येईल. ...
कामावरून घरी जाईपर्यंत किंवा दिवसभराचं काम संपवून संध्याकाळ होईपर्यंत पोटातल्या भुकेचा संयमही तुटतो आणि भूक तुटून पडते. पोटात ही भूक उबाळून येणं आणि अशा भुकेपोटी खाणं संशोधकांच्या मते घातक असतं. ही भूक अशी उबाळून येवू नये म्हणून मध्ये मध्ये, काम करता ...