शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या आणखी ५०० जनुकांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:11 IST

या अभ्यासात संशोधकांनी १० लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनुकीय माहितीची व रक्तदाबाची पडताळणी केली. नव्याने ओळखल्या गेलेल्या रक्तदाब जनुकांचा इतर  एपीओइ सारख्या जनुकांशी संबंध होता. एपीओई हे जनुक हृद्यरोग आणि अल्झायमरशी संबंधित आहे.

लंडन- ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या एका मोठा जनुक अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. या संशोधकांनी रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या ५०० जनुकांचा शोध लागल्याचा दावा केला आहे.  या संशोधनामध्ये १० लाख लोकांच समावेश करण्यात आला होता. रक्तदाब आणि जनुकीय संबंध या विषयावर क्वीन मेरी युनिव्हर्सिटी आॅफ लंडन अँड इम्पेरियल कॉलेज आॅफ लंडनच्या संशोधकांनी अभ्यास केला.

रक्तदाब आणि जनुके यांच्यसंबंधातील ही सर्वात मोठी प्रगती असल्याचे मत नॅशनल रिसर्च बार्ट्स बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक मार्क कॉलफिल्ड यांनी सांगितले. रक्तदाबावर परिणाम करणारे १००० जनुकीय संकेत आता आपल्याला माहिती झाले आहेत. यामुळे आपले शरीर रक्तदाब कसे नियंत्रित करते आणि भविष्यात औषधनिर्मिती कशी करावी लागेल याची माहिती या शोधामुळे मिळेल असे मार्क यांनी मत व्यक्त केले. 

जुनकांमुळेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांना डॉक्टर आता जीवनशैलीतील बदल, वजन कमी करणे, मद्यपान कमी करणे, व्यायाम करणे असे उपाय सुचवू शकतील. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक आणि हृद्यरोगाच त्रास होण्याची भीती असते, त्यामुळे केवळ २०१५ या एका वर्षामध्ये जगभरात ८० लाख लोकांचे प्राण गेले अशीही माहिती त्यांनी दिली.या अभ्यासात संशोधकांनी १० लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनुकीय माहितीची व रक्तदाबाची पडताळणी केली. नव्याने ओळखल्या गेलेल्या रक्तदाब जनुकांचा इतर  एपीओइ सारख्या जनुकांशी संबंध होता. एपीओई हे जनुक हृद्यरोग आणि अल्झायमरशी संबंधित आहे. तसेच काही जनुके अ‍ॅड्रिनल ग्रंथी व मेदपेशींशी संबंधित असल्याचेही संशोधकांना यामध्ये दिसले. या जनुकीय संकेतांना ओळखता आल्यामुळे आजाराच्या गांभीर्यानुसार रुग्णांचे गट करता येतील असे या अभ्यासाच्या सहलेखिका आणि इम्पेरियल कॉलेज, लंडन येथिल अध्यापिका पॉल इलियट यांनी सांगितले. या अभ्यासामुळे रक्तदाबावर उपचार करण्यासाठी नव्या पद्धतींचा शओधही लागण्याची शक्यता आहे. नेचर जेनेटिक्स या नियतकालिकामध्ये या संशोधनावर आधारीत निबंध प्रसिद्ध झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य