सकाळी उठल्याउठल्याच आईने विचारलं , ' या आठवड्यात एखादी सुट्टी घेता येईल का? दिवाळीची साफसफाई करायची होती'. आणि मी डोळे चोळतच उत्तर दिलं, 'कदाचित नाही देणार गं, विचारून सांगते.' हे चित्र सर्वांच्याच घरी पहायला मिळतं. ...
सतत दलदल, पाणथळ भागात फिरणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. पोहण्याच्या तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, पाण्यात भिजलेले, दलदलीत वापरलेले बूट वारंवार वापरणे, अंगठ्याच्या नखाजवळ जखम होणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. ...
प्रत्येकाचे घड्याळ वेगवेगळ्या गतीने चालत असते. जर व्यक्तीला पर्सनलाइज्ड मेडिसिन द्यायचे असेल तर त्याच्या शरीराचे घड्याळ माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत निद्रातज्ज्ञ डॉ. मार्क वू यांनी सांगितले. डॉ. मार्क हे जोन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर विद्याप ...
या अभ्यासात संशोधकांनी १० लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनुकीय माहितीची व रक्तदाबाची पडताळणी केली. नव्याने ओळखल्या गेलेल्या रक्तदाब जनुकांचा इतर एपीओइ सारख्या जनुकांशी संबंध होता. एपीओई हे जनुक हृद्यरोग आणि अल्झायमरशी संबंधित आहे. ...