शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सिकंदरपूर येथे लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST

लातूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून तालुक्यातील सिकंदरपूर येथे १८ वर्षे व त्यापुढील नागरिकांसाठी खोपेगाव उपकेंद्रामार्फत कोविड ...

लातूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून तालुक्यातील सिकंदरपूर येथे १८ वर्षे व त्यापुढील नागरिकांसाठी खोपेगाव उपकेंद्रामार्फत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गावातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी आजळे, गंगापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप ईगे, पोलीस उपनिरीक्षक टी. डी. चेरले, पोलीस जमादार उत्तम ‌देवके, डॉ. चंद्रशेखर जाधव, सरपंच संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माधव गंभीरे, सरपंच रेश्मा गंभीरे यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी उपसरपंच पिराजी इटकर, ग्रामसेवक आर. एम. चलमले, सदस्य उद्धवराव पाटील, सुरेश इटकर, सुरेश लष्कर, गजानन बोयने, पृथ्वीराज ताटे, विनोद पाटील, संदीप पुणेकर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पवार, खराटे, नरहरे, मुख्याध्यापक एल. एस. स्वामी, आर. एल. आलापुरे, एस. बी. कोडगे, व्ही. बी. गायकवाड, सुनील गायकवाड, माने, महेश गंभीरे, आशा कार्यकर्ती मंगल बोकने, देवनंदा बोयणे, अंगणवाडी ताई गरगट्टे, मनिषा परमेश्वर शिंदे, अलका राऊतराव, रंजना माळहिप्परगे, अनिता पवार, भास्कर गरगट्टे यांनी परिश्रम घेतले.