शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

हडोळती टोलनाक्यावर विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

शिरूर ताजबंद येथून जीप क्र. एमएच २६ एके २७७७ ही मुखेडकडे जात होती. या जीपच्या पाठीमागे किराणा साहित्य ...

शिरूर ताजबंद येथून जीप क्र. एमएच २६ एके २७७७ ही मुखेडकडे जात होती. या जीपच्या पाठीमागे किराणा साहित्य भरलेला टेम्पो क्र. एचएच २६ एच४२५१ होता. दरम्यान शिरूर ताजबंद-मुखेड मार्गावरील हडोळती गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळील उमरगा रेतू पाटीनजीक जीप चालकाचा ताबा सुटल्याने ती देगलूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. एमएच २४ एबी ९८७७ ला समोरून जोरात धडकली. याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो जीपवर आदळला. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात घडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्र व अहमदपूरला पाठविले. या अपघातामुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थ, पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

गंभीर जखमींना लातूरला हलविले...

अपघातात दिपक जाधव, रवी बाबुराव वळसे, अनिल गायकवाड, शिवराज जाधव, विजू कांबळे, अशोक शेटकार, वेदांत मोचे, ज्ञानोबा वाघमारे, द्रोपदबाई वाघमारे हे जखमी झाले आहेत. यातील दोघेजण गंभीर आहेत. जखमींना अहमदपूर व लातूरला हवलिवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.