शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

राज्य सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करत शिवसेनेकडून लातूरच्या पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 1:45 PM

राज्य सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करत शिवसेनेचे अभय साळुंके यांनी पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव केला.

निलंगा (लातूर) : राज्य सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करत शिवसेनेचे अभय साळुंके यांनी पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव केला.  पालकमंत्री असा फलक चिकटवलेली खुर्चीचा गुरुवारी (21 डिसेंबर) सकाळी लिलाव सुरु केला होता. यावेळी सदर खुर्चीची सर्वाधिक 45 हजार रुपये इतकी बोली लावून छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी खुर्ची विकत घेतली.

शेतकऱ्यांना सरसकट, संपूर्ण कर्जमाफी करा, शेतीमालाला हमीभाव द्या आदी मागण्या करत हे आंदोलन पुकारले होते. गेली काही दिवस पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्या मतदार संघात शेतकरी जनजागृती केली जात होती. लिलावाच्या बोलीबाबत अनेक शेतकरी, पक्ष कार्यकर्ते, संघटना पदाधिकाऱ्यांनी पावत्या फाडल्या होत्या. सदर पावती व लिलावातून जमणारी रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी खर्च केली जाणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले.

ही स्टंटबाजी - भाजपाचा पलटवारशिवसेना सत्तेत सहभागी आहे. तुम्ही स्वतःच स्वतःला नाकर्ते ठरवत आहात. हा दुटप्पीपणा जनता ओळखते. हे निव्वळ राजकारण आहे. निलंग्यात केलेली ही स्टन्टबाजी सर्वांनाच समजते, असा टोला भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने लगावला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाlaturलातूरFarmerशेतकरी