शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग शाळांतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST

दरम्यान, या निर्णयाचे कास्ट्राईब, अपंग विभाग संघटना लातूरच्या वतीने स्वागत केले आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने संघटनेच्या वतीने ...

दरम्यान, या निर्णयाचे कास्ट्राईब, अपंग विभाग संघटना लातूरच्या वतीने स्वागत केले आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने संघटनेच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातवा वेतन आयोग रखडला होता. कास्ट्राईब, दिव्यांग विभाग संघटनेच्या वतीने अध्यक्ष कृष्णा इंगळे, सचिव सुरेश तांबे, राज्य कार्याध्यक्ष तुषार भालेराव यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला होता. विविध पातळ्यांवर आंदोलन करण्यात आले होते. उशिरा का होईना सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे राज्यातील ८५० शाळा/कर्मशाळेतील ११ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी संघटनेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावरही आंदोलन करण्यात आले होते. यासह पालकमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले होते.

शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद

सातवा वेतन आयोग लागू झाल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचे जिल्हाध्यक्ष गिरीश तुबाजी, कार्याध्यक्ष गौतम जोगदंड, उपाध्यक्ष उदय गोजमगुंडे यासह बंकट पवार, सुनील सोनटक्के, नागनाथ शेळके, बाबूराव सोमवंशी, अविनाश रामढवे, बाबासाहेब वाघमारे, गणेश इंडे, संगमेश्वर आनंदा, मनोज खंडेलवाल, राजेश शर्मा, शंकर नरवटे, किशोर सास्तूरकर, मंजूषा वारद, निमा मुसळे, दिलीप पाटील, शिवाजी कांबळे, शिवाजी गायकवाड, जयलाल गायकवाड, दत्तात्रय भोसले, प्रशांत कुलकर्णी, दामोधर कांबळे आदींनी स्वागत केले आहे.