शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी दोन नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन (प्रादेशिक)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST

अहमदपूर शहरात ४५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. घनकचरा व्यवस्थापनात अडचणी आहेत. काही घंटागाड्या बंद आहेत. संबंधित गुत्तेदार वेळेवर काम ...

अहमदपूर शहरात ४५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. घनकचरा व्यवस्थापनात अडचणी आहेत. काही घंटागाड्या बंद आहेत. संबंधित गुत्तेदार वेळेवर काम करीत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी तयार झाली. पण शहरात लिंबोटी पाणी येण्यासाठी १९ दिवसांचा कालावधी लागला. जलवाहिनी व अन्य कामांचा दर्जा कमी असून सातत्याने गळती लागत आहे. विविध प्रभागातील काँक्रिटचे रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्यात आली. पण ते खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत, अशा समस्या उपस्थित करुन नगरसेवक संदीप चौधरी व रवि महाजन यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार २६ जानेवारी रोजी या नगरसेवकांनी नांदेड रोडवरील १५ मीटर उंचीच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...

मंगळवारी सकाळी ९ वा. नगरसेवक संदीप चौधरी व रवि महाजन यांनी आंदोलन सुरू केले. तेव्हा मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, सतीश बिलापट्टे, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोकॉ. रामदास आलापुरे यांनी धाव घेऊन त्यांची समजूत काढली. संबंधित काम आठ दिवसांत पूर्ण करण्यासंबंधीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नगरसेवकांनी आपले आंदोलन मागे घेतले.