शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

ऑटोची दुचाकीला धडक; एकजण जखमी लातूर : भरधाव वेगातील ऑटो चालकाने चाकूर येथील सोसायटी चौकात फिर्यादी नागनाथ ऊर्फ नागेश ...

ऑटोची दुचाकीला धडक; एकजण जखमी

लातूर : भरधाव वेगातील ऑटो चालकाने चाकूर येथील सोसायटी चौकात फिर्यादी नागनाथ ऊर्फ नागेश तुकाराम कोंबडे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते जखमी झाले असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याबाबत नागनाथ ऊर्फ नागेश कोंबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (एमएच २४ ई ५२७६) या क्रमांकाच्या ऑटो चालकाविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डीपीतील साडेतीन लाखांच्या ऑईल, क्वाईलची चोरी

लातूर : मरशिवणी येथील श्री रोकडोबा जिनिंग एमआयडीसी नांदेड रोड अहमदपूर येथील डीपीतील ऑईल तसेच तांब्याची क्वाईल असा एकूण ३ लाख ५० हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ८ जूनरोजी घडली.

श्री रोकडोबा जिनिंग एमआयडीसी नांदेड रोड अहमदपूर येथील डीपीतील २५० लिटर ऑईल (किंमत १ लाख ५० हजार) तसेच सहाशे किलो तांब्याची क्वाईल (किंमत २ लाख) असे एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरले. याबाबत जिनिंग ट्रेसिंग मिलचे व्यवस्थापक व्यंकट विनायक मुळे यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. डक करीत आहेत.

जमिनीच्या वादावरून मारहाण

लातूर : निलंगा तालुक्यातील राठोडा येथे जमिनीच्या वादावरून मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत तात्याराव निवृत्ती बेवनाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बब्रुवान निवृत्ती बेवनाळे व अन्य दोघांविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.