शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; जुगार साहित्यासह ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

किल्लारी पोलीस ठाणेअंतर्गत लामजना ते तपसे चिंचोली जाणाऱ्या रोडवर एक जण लोकांकडून पैसे घेऊन मटक्यावर लावून जुगार खेळत व ...

किल्लारी पोलीस ठाणेअंतर्गत लामजना ते तपसे चिंचोली जाणाऱ्या रोडवर एक जण लोकांकडून पैसे घेऊन मटक्यावर लावून जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी जुगार साहित्य व रोख ३ हजार ७९० रुपये व अन्य साहित्य असा एकूण १३ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोहेकाॅ अंगद कोतवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावसाहेब लिंबाजी कांबळे (रा. लामजना) यास पोलिसांनी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तर वाढवणा पोलीस ठाणेअंतर्गत लोकांकडून पैसे घेऊन आकड्यावर कल्याण नावाचा मटका खेळत व खेळवत असताना मंजूर बशीर शेख, रा. वाढवणा हा आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून जुगार साहित्यासह रोख १२३५ रुपये, असा ऐवज जप्त केला. याबाबत पोलीस नाईक प्रदीप नरसिंग घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना कलकत्ते करीत आहेत.