शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; लातूर जिल्ह्यात १९० खटले !

By राजकुमार जोंधळे | Updated: April 18, 2026 21:52 IST

२७ ठिकाणी नाकाबंदी : दाेन दिवस राबविली माेहीम...

राजकुमार जाेंधळे

लातूर : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लातूर पोलिसांनी १६ आणि १७ एप्रिल जिल्ह्यात २७ ठिकाणी नाकाबंदी केली. शिवाय, ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. दोन दिवसांच्या माेहिमेमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत माेठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पाेलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळळ्या हाेत्या. या ‘कोम्बिंग ऑपरेशन’साठी जवळपास ६० टक्के मनुष्यबळ रस्त्यावर उतरवण्यात आले होते. ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या पथकांना सविस्तर सूचना दिल्या. चोरी, घरफोडीची शक्यता लक्षात घेत दुचाकी, चारचाकी वाहनांद्वारे गस्त वाढवण्यात आली हाेती. लातूर जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे रस्ते, हॉटेल, लॉज, धाबे, बसस्थानके, रेल्वेस्थानके, पेट्रोल पंप आणि बँका आदी संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार, तुरुंगातून सुटलेले आरोपी आणि हिस्ट्रीशीटरची विशेष चौकशी करण्यात आली. फरार आणि वाॅन्टेड आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली.

‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये करण्यात आली कारवाई...दोन दिवसांच्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये लातूर जिल्ह्यातील २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत २७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यात ३९ पाेलिस अधिकारी, १४२ पाेलिस अंमलदारांचा सहभाग हाेता. नाकाबंदीमध्ये २४९ वाहनांची तपासणी केली. फरार, वाॅन्टेड असलेल्या २५ जणांना ताब्यात घेतले. आर्म ॲक्टनुसार १ खटला, कलम १२२ अन्वये १ खटला दाखल केला. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी १० जणांवर गुन्हे दाखल केले. तर मोटार वाहन कायद्यांनुसार १९० खटले दाखल करण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Police Combing Operation: 190 Cases Registered in Latur District!

Web Summary : Latur police conducted a combing operation, resulting in 190 cases filed under Motor Vehicle Act. 25 wanted individuals were arrested during the operation.
टॅग्स :Policeपोलिस