शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षात फळभाज्यांनीही खाल्ला भाव; गवार बाजारात ८० तर घराजवळ १०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

व्यापारी काय म्हणतात... सध्या पावसाळा सुरु आहे. शेतात जाणेही अवघड झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याला ...

व्यापारी काय म्हणतात...

सध्या पावसाळा सुरु आहे. शेतात जाणेही अवघड झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते; मात्र आवक कमी असल्याने दरात वाढ केली जाते - भाजीविक्रेते

पावसामुळे फळभाज्या व भाजीपाल्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. त्याची आवक कमी आहे. त्यामुळे चार दिवसांपासून दर वाढले आहेत. आवक वाढल्यावर दर कमी होतील. भाजीविक्रेते

भाज्या बाजारातील दर घराजवळील दर

भोपळा ४० ५०

गवार ८० १००

कारली ४० ६०

टोमॅटो २० ३०

बटाटे २० ३०

फ्लॉवर ६० ८०

सिमला मिरची ५० ८०

काकडी ३० ४०

दोडका ६० ८०

मागणी वाढली...

सध्या पितृपक्ष असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे.

पावसामुळे शेतात जाण्यास अडचण असल्याने आवक घटली.

सिमला मिरची, गवार, फ्लॉवरला मिळतोय अधिकचा दर

अर्धा किलोसाठी बाजारात कोण जाणार...

सध्या पितृ पंधरवाडा सुरु आहे. त्यातच पाऊस असल्याने भाजीपाला खरेदीसाठी बाजारात जाणे शक्य नाही. त्यामुळे घरासमाेर येणाऱ्या गाडीतूनच भाजीपाला खरेदी केला जातो. दर वाढले आहेत. आवक वाढल्यावर कमी होतील. - शुभांगी साळुंके, गृहिणी

पितृपक्ष पंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची जास्त गरज असते. पितृपक्षातील जेवणात भाज्यांना जास्त महत्त्व असते. भाज्या घेतल्याशिवाय पर्याय नसतो. महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि आता भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. - राणी ढोले, गृहिणी