शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर अनंतपाळमध्ये ८७ शाळांचा बाला उपक्रमात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बाला उपक्रम सुरू केला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या इमारतीवर नजर ...

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बाला उपक्रम सुरू केला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या इमारतीवर नजर पडताच त्यातून त्याला गणित, विज्ञान, इंग्रजी यांसह सर्व विषयातील विषय ज्ञानावर आधारित संबोध लक्षात यावेत, खेळता खेळता शिक्षणाचे धडे मिळावेत, यासाठी उपक्रम राबविला जात आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शाळेत उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन सीईओंनी केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३५ शाळांमध्ये बाला उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यांची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी अनिल पागे यानी पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन तालुक्यातील शंभर टक्के शाळेत बाला उपक्रमाची सुरुवात केली आहे. यावेळी विस्तार अधिकारी गोवर्धन चपडे, केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे, विठ्ठल वाघमारे, सुनील सातपुते, फरीद हाशमी आदींची उपस्थिती होती.

शंभर टक्के सहभाग नोंदविणारा तालुका...

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६१ आणि खासगीच्या २६ अशा ८७ शाळेत बाला उपक्रमाची सुरुवात झाली आहे. ३५ शाळेत बाला उपक्रमाची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शंभर टक्के शाळा बाला उपक्रम राबविणारा जिल्ह्यातील पहिला तालुका ठरणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल पागे यांनी सांगितले.