शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श कुटुंबाच्या पालक (सखी मंच ॲचिव्हर्स २०२१ साठी लेख)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST

सौ. रजनी रेड्डी यांनी १५ वर्षांपासून राजकारणात भाजप कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग घेतला. एकवेळ नगरसेविका म्हणूनही काम केले. बचत ...

सौ. रजनी रेड्डी यांनी १५ वर्षांपासून राजकारणात भाजप कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग घेतला. एकवेळ नगरसेविका म्हणूनही काम केले. बचत गटांच्या माध्यमातून मजूर आणि मागास प्रवर्गातील महिलांसाठी जमेल तितके काम केले. त्यांचा मुलगा डॉ. वैभव रेड्डी यांनी अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून अहमदपूर येथे सेवा देण्यास सुरुवात केली, हा त्यांच्या आयुष्यातील आनंद क्षण होता. संयम, चिकाटी आणि शांतपणे परिस्थितीचे अवलोकन करून रजनी रेड्डी यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. मुलगा डॉ. वैभव, सून पूजा रेड्डी, नातू वेदांत, वरदराज, मुलगी वैशाली भारत चामे, जावई अ‍ॅड. भारत चामे, नात डॉ. सोनल, नातू अ‍ॅड. अजिंक्य तसेच दुसरी मुलगी वर्षा संजीव रेड्डी, जावई डॉ. संजीव मच्छिंद्र रेड्डी, नात डॉ. प्रांजली, सिद्धी असा समृद्ध परिवार लाभलेल्या रजनी रेड्डी यांच्या पाठीशी पती विजय रेड्डी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांना राजकरणात आणि समाजकारणात सहभाग वाढवायचा आहे. विशेष म्हणजे शेतीत नवनवीन प्रयोग करायचे आहेत. आजही कुटुंबाची, हॉस्पिटलची आणि शेतीवाडीची संपूर्ण आर्थिक जबाबदारी मुलांनी व सूनबाईंनी सौ. रजनी यांच्यावर सोपविली आहे. अशा एका आदर्श परिवाराच्या सौ. रजनी या पालक आहेत. त्या नेहमी इतरांनाही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मुलांना नकार ऐकायला, स्वीकारायला, पचवायला शिकवा. आपली कुटुंब व्यवस्था आणि संस्कृती याचे महत्व पुढच्या पिढ्यांना पटवून द्या. विशेषत्वाने वडिलधाऱ्यांचा मान ठेवण्याबद्दल कटाक्षाने लक्ष द्या, हा सौ. रजनी रेड्डी यांचा विचार आहे.

- सौ. रजनी विजय रेड्डी