लातूर : मांजरा धरणावरील रोहित्र बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या पंपाची चाचणी घेण्यासाठी आज पाणीउपसा बंद राहणार आहे़ सोमवारी दिवसभर चाचणी घेतल्यानंतर दोन पंपाद्वारे लातूरसाठी पाणी उचलण्यात येणार आहे़ आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्यासाठी हे ...