लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकशाहीचे चारही स्तंभ सडले : वागळे - Marathi News | Four pillars of democracy stalled: Wagle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकशाहीचे चारही स्तंभ सडले : वागळे

लातूर :भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी येथे रविवारी व्यक्त केले. ...

योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी - Marathi News | Debt relief after due time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी

औसा :योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करू, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले. ...

६१३ दारू दुकानांना नोटिसा ! - Marathi News | 613 Notices on liquor shops! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६१३ दारू दुकानांना नोटिसा !

लातूर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेल्या ६१३ दारू दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

शासनाच्या जागेवर मनपाचा ‘शादीखाना’ - Marathi News | At the place of Government's 'marriage house' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाच्या जागेवर मनपाचा ‘शादीखाना’

लातूर : शादीखान्याची जागा शासनाच्या नावावर असतानाही महानगरपालिकेने काढलेले टेंडर रद्द करण्यात यावे. ...

डॉक्टरांचा उद्या एकदिवसीय संप - Marathi News | The doctor's one-day supplement is tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉक्टरांचा उद्या एकदिवसीय संप

लातूर : धुळे येथील डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी २० मार्च रोजी रुग्णालये बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे. ...

ग्लोबल द्राक्ष अवकाळीमुळे ‘लोकल’ - Marathi News | 'Local' due to global grapevine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्लोबल द्राक्ष अवकाळीमुळे ‘लोकल’

किल्लारी दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रबी बरोबरच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

जिल्ह्याला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अवकाळी पावसाने झोडपले - Marathi News | The district was scorched by rain on midnight on the second day in the next day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्याला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री अवकाळी पावसाने झोडपले

लातूर :दिवसभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मध्यरात्री निलंगा व औसा तालुक्यात तसेच लातूर तालुक्यातील मुरूड व एकुर्गा परिसरात अवकाळी पावसाने झोपडले़ ...

रंगात रंगली तरूणाई - Marathi News | Colorful Tarunai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रंगात रंगली तरूणाई

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ ...

सामाजिक भान ठेवून कर्ज प्रकरणे निकाली काढा : अप्पर जिल्हाधिकारी - Marathi News | Removal of debt cases by keeping social awareness: Additional Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामाजिक भान ठेवून कर्ज प्रकरणे निकाली काढा : अप्पर जिल्हाधिकारी

लातूर : बँकाकडे पाठविलेले कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत़ दिलेले उद्दिष्ट बँका पाळत नाहीत, अशी खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़ ...