२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
मुरुड : बसस्थानकाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या तलावात एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली ...
जिल्ह्यातील मागासलेली ४२ हजार ५५१ कुटुंबे अनुदान आणि विनातारण कर्जावर निर्धूर झाली आहे. ...
लातूर :एकीकडे नाफेडने शेतकऱ्यांची लूट केली तर दुसरीकडे गोदामातील तुरीचे वजन घटल्याने सरकारची फसवणूक होत आहे़ ...
आलमला औसा तालुक्यातील आलमला येथील तावरजा नदीला सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे पुलालगतचा अर्धा रस्ता वाहून गेल्याने रोडवर भला मोठा खड््डा पडला आहे़ ...
उदगीर : उदगीरला येणारी एक तरी वाट आमच्यासाठी ठेवा, असे भावोद्गार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी उदगीरात काढले़ ...
लातूर : लाखो दृष्टिहीन व्यक्तींना नवदृष्टी देणारे लातूरचे भूमिपुत्र डॉ़तात्याराव लहाने यांच्यावर लवकरच मराठी चित्रपट येत आहे़ ...
लातूर गेल्या तीन वर्षांपासून टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या लातूर तालुक्यातील गावांना यंदा पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे़ ...
लातूर :कृषिमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटले तरी अद्याप कुठल्याही गावाच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ...
मसलगा : कवठा पाटी येथे गुरुवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ...
लातूर सरकारी रुग्णालयापेक्षा शासनमान्य खासगी दवाखान्यांतील एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने धाड मोहीम सुरू केली आहे. ...