विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. ...
लहान मुले खेळताना खडू, नाणी, अन्य वस्तू कळत न कळत तोंडात घालत असतात. पण अशा वस्तू तोंडात घालणे कधी कधी त्यांच्यासाठी जीवघेणेही ठरते. मुळच्या लातूरमधील एका मुलावर असाच प्रसंग गुदरला. ...
माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनी बाभळगाव (जि. लातूर) येथील विलासबागेत मराठवाड्यासह राज्यातील चाहत्यांनी आपल्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली. ...
लातूर - मोहम्मद रफी यांच्या ३७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित संगीत सोहळ्यात अधिकारी द्वयांनी ' बदन पे सितारे लपेटे हुऐ..' हे गीत सादर करून धमाल उडवून दिली. विशेष म्हणजे खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ राठोड या संगीत सोहळ्याचे पाहुणे कलाकार होते. त्यां ...
कंत्राटदार व मोठ्या सराफ व्यापारी प्रतिष्ठानांचे प्राप्तीकर विभागाकडून सलग तिसºया दिवशी सर्वेक्षण सुरू होते. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३८ कोटींचे अघोषित उत्पन्न उघडकीस आले असून, एकाच वेळी दहा ठिकाणी चौकशी होण्याची शहरातील पहिलीच वेळ आहे. ...
अहमदपूर तालुक्यातील धानोरा(बु) येथील शिवारात ऊसाच्या शेताला घातलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणास हात लागल्याने अजय जोंधळे या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा सकाळी दहाच्या सुमारास मृत्यु झाला ...