मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजणार आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. ...
एमआयडीसीसह विविध विकास कामांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळालेल्या हरंगुळ परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांना प्राप्तीकर विभागाने १५ लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत कर भरण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत. ...
: शहरातील मळवटीरोड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या पाच जणांच्या टोळीला गांधी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. याबाबत गुरुवारी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २८ ...
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली असता त्यात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे एमसीआयने वाढीव देण्यात आलेल्या ५० एमबीबीएसच्या जागा रद्द करण्यासंदर्भात शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. परिणाम ...
शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून, दोन लाखांची रोकड पळविल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. ...