Drug Case : पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील येळी शिवारात उसाच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना मिळाली. ...
याचिकाकर्त्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना २५ फेब्रुवारी २०२० रोजी निवेदन दिले असता त्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते. ...
बार्शी-लातूर महामार्गावरील हरंगुळ शिवारात असलेल्या एका किराणा गाेदामाचा पाठीमागील पत्रा कापून अज्ञातांनी १२ लाख रुपयांची तिजाेरी पळविल्याची घटना १९ ऑक्टाेबरराेजी घडली हाेती. ...
केंद्र व राज्य शासनाकडून जनजागृती, उपाययोजना आदींच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असली तरी हे बालविवाह रोखण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. ...
Suicide Case : याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस कर्मचारी सय्यद करीत आहेत. ...
प्रा. डॉ. प्रिती पोहेकर यांनी न्यूनत्वावर मात करुन केलेल्या शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची या पूरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ...