लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत सुरू करा; ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनात ठराव - Marathi News | Start concessions in rail travel for senior citizens; Resolution passed in state-level convention of senior citizens | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत सुरू करा; ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनात ठराव

महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजना वयाच्या ६५ नंतर सुरू होतात. त्या ६० नंतर चालू कराव्यात ...

कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात - Marathi News | School boy murdered in Kamalpur Shivara, relatives at Ujani Health Center; Two friends suspected, one in custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते. ...

अहमदपूरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Speeding car hits two-wheeler in Ahmedpur; Husband dies on the spot, wife seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

नांदेड जिह्यातील हडोळी बु. (ता. कंधार) येथील पती-पत्नी अहमदपूर येथे शनिवारी काही खासगी कामानिमित्त आले हाेते. ...

बैलजोडीचा थाट आजही कायम! हंडरगुळीच्या बाजारात बळीराजाने मोजले तब्बल साडेतीन लाख - Marathi News | The spectacle of the bullock pair continues even today; Baliraja counted three lakhs and 50 thousand for pair of bullock in the Handarguli market | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बैलजोडीचा थाट आजही कायम! हंडरगुळीच्या बाजारात बळीराजाने मोजले तब्बल साडेतीन लाख

हंडरगुळी येथील जनावरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे; देवणी जातीची बैलजोडी झाली लाखमोलाची ...

मनाेज जरांगे, अंजली दमानिया यांच्याविरोधात उदगीर येथे गुन्हा दाखल; अडचणी वाढणार - Marathi News | Case registered against Manoj Jarange, Anjali Damania in Udgir; Problems will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनाेज जरांगे, अंजली दमानिया यांच्याविरोधात उदगीर येथे गुन्हा दाखल; अडचणी वाढणार

या घटनेवरुन मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.  ...

मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Big news! Election of thirty-five MLAs including Sanjay Shirsat, Dhananjay Munde, Suresh Dhas challenged in Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

पराभूत उमेदवारांनी घेतली न्यायालयात धाव; कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका? ...

टायरमध्ये हवा भरण्यासाठी मशीन सुरू करताच स्फोट; क्लिनरचा मृत्यू, दुकानदार गंभीर जखमी - Marathi News | Explosion as soon as machine to inflate tire starts; One dead, one injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टायरमध्ये हवा भरण्यासाठी मशीन सुरू करताच स्फोट; क्लिनरचा मृत्यू, दुकानदार गंभीर जखमी

हवा भरण्याच्या मशीनचा स्फोट होऊन एका जखमी युवकाचा मृत्यू; शिरूर अनंतपाळची घटना ...

टाकळीत काठी, राॅडने मारहाण झालेल्या युवकाचा दाेन महिन्यानंतर मृत्यू; सहा जणांना अटक - Marathi News | 18-year-old youth brutally beaten to death in Latur, 6 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टाकळीत काठी, राॅडने मारहाण झालेल्या युवकाचा दाेन महिन्यानंतर मृत्यू; सहा जणांना अटक

एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल... ...

नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच दणका; ५५ मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल - Marathi News | New Years Eve Cases filed against 55 drunk drivers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच दणका; ५५ मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल

नाकाबंदी : लातूर जिल्ह्यात ४६१ चालकांविराेधात कारवाई... ...