लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण - Marathi News | Rada after asking about development work in gram sabha; Sarpanch's husband, son beaten up one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण

निलंगा तालुक्यातील हालसी हा. येथे वर्षभरापासून ग्रामसभा झालेली नाही. ...

मानेवर धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून - Marathi News | killed a woman by stabbing her neck with a sharp weapon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मानेवर धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून

उदगीर येथील साखर कारखाना परिसरातील घटना... ...

आगीत सहा दुकानांचे ८० लाखांचे नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा; क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी - Marathi News | 80 lakhs damage to six shops in fire, panchnama from revenue department; Sports Minister inspected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आगीत सहा दुकानांचे ८० लाखांचे नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा; क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी

साळे गल्ली भागातून श्री सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर गोजमगुंडे कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत सहा जणांची दुकाने जळून खाक झाली. ...

देशभरात बीएच मालिकेची नोंदणी झाली क्लिष्ट  - Marathi News | Registration of BH series across the country is complicated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देशभरात बीएच मालिकेची नोंदणी झाली क्लिष्ट 

परिवन विभागाच्या सूचना : एका व्यक्तीच्या नावाने एकाच वाहनाची होणार नोंदणी. ...

निवासी डॉक्टरांचे अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | Protest in front of Resident Doctor's office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निवासी डॉक्टरांचे अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन

धिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. तसेच मागण्यांच्या घोषणाही दिल्या. ...

माथाडी कामगारांच्या संपामुळे १५ कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | 15 crore turnover stopped due to the strike of Mathadi workers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माथाडी कामगारांच्या संपामुळे १५ कोटींची उलाढाल ठप्प

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. ...

सगेसोयरे अध्यादेशासाठी लातुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Roadblock movement by Maratha protesters in Latur for Sagesoyre Ordinance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सगेसोयरे अध्यादेशासाठी लातुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन

ज्याच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र द्यावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. ...

लातुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील ६० फुटी रोडवरील सात दुकानांना भीषण आग - Marathi News | seven shops on 60 feet road behind siddheshwar temple in latur were gutted by fire | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील ६० फुटी रोडवरील सात दुकानांना भीषण आग

या दुकानांमध्ये गिफ्ट सेंटर, कुशनच्या दुकानांसह मोबाईल शॉपी, किराणा दुकानांचा समावेश आहे. ...

घरफोडीमधील १० तोळे सोने जप्त; दोन चोरट्यांना अटक, उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई - Marathi News | 10 tolas of gold recovered from burglary; Two thieves arrested, Udgir rural police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडीमधील १० तोळे सोने जप्त; दोन चोरट्यांना अटक, उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई

६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त ...