शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य ठराव घेणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

देवणी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक मनोहर पटणे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, १४ जानेवारी २०२० रोजी संस्थेच्या ...

देवणी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक मनोहर पटणे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, १४ जानेवारी २०२० रोजी संस्थेच्या संचालक मंडळाने ठराव घेऊन आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून निवड केली होती. तसेच या निवडीचा आणि ठरावाचा लेखी अहवालही मुदतीत सहाय्यक निबंधक कार्यालयास पाठविला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात गटसचिवांनी नियमबाह्य पद्धतीने ९ एप्रिल २०२१ च्या संचालक मंडळाच्या बैठकीत मागील आपल्या नावे असलेला ठराव बदलून नव्याने संस्थेचे चेअरमन यांच्या नावे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी म्हणून ठराव घेतला आहे.

विशेष म्हणजे, या गटसचिवाने या संस्थेचा पदभार १४ एप्रिल रोजी घेतला आहे, तर संस्थेचा ठराव हा ९ एप्रिल रोजी घेतला असल्याचे लेखी पुरावेही पटणे यांनी सादर केले आहेत. या सर्व प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी आणि गटसचिव व त्यांना मदत करणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.