शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकरी नाेंदवतील स्वत:चा शेतपेरा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर... ई पीक पाहणीची योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. दरवर्षी तलाठ्यांकडे जाऊन पीकपेरा नोंदवावा लागत होता. मात्र, आता मोबाइलवरच ...

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर...

ई पीक पाहणीची योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. दरवर्षी तलाठ्यांकडे जाऊन पीकपेरा नोंदवावा लागत होता. मात्र, आता मोबाइलवरच पिकाची माहिती भरता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. आम्ही ॲपवर नोंदणी करून पीक पेराची माहिती भरली आहे.

- सर्जेराव कांबळे, शेतकरी

ई-पीक पाहणीमध्ये पिकांची नोंद केल्यास शासनाच्या विविध योजना, अनुदान वाटप, आपत्ती संबंधितीची मदत मिळण्यास फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम फायदेशीर आहे.

- बालाजी जाधव, शेतकरी

एकूण नोंदणी...

३८,७४९

जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे.

तालुकानिहाय नोंदणीधारक शेतकरी...

अहमदपूर - ३,८३१

उदगीर - ८,९७८

औसा - १,१२६

चाकूर - ७,७८२

जळकोट - १,५८५

देवणी - १,८५९

निलंगा - ३,८५२

रेणापूर - २,६४६

लातूर - ३,५८८

शि. अनंतपाळ - ३,४६६