शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लग्न खरेदीसाठी सिलाई वर्ल्डच्या भरघोस ऑफर्स !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST

यामध्ये एका साडी खरेदीवर तब्बल ६० टक्के सवलत घ्या किंवा १ रुपयात २ साड्या घ्या किंवा आणखी ५ साड्या ...

यामध्ये एका साडी खरेदीवर तब्बल ६० टक्के सवलत घ्या किंवा १ रुपयात २ साड्या घ्या किंवा आणखी ५ साड्या फक्त २१०१ रुपयांत देऊन खरेदी करा. यातील कुठलाच पर्याय न निवडता २५०० रुपयांचं एक्स्ट्रा शॉपिंग करा. या खरेदीसाठी सिल्क, पैठणी, डिझायनर साड्यांसोबतच घागरा-गाऊन्सचीदेखील प्रचंड व्हरायटी देण्यात आलेली आहे. तसेच पुरुषांनादेखील ३१ टक्के ऑफ किंवा ६२ टक्के एक्स्ट्रा शॉपिंगचे पर्याय देण्यात आलेले आहेत. पुरुषांच्या निवडीसाठी इंडो, बंदगळा, ट्यूक्सेडो, ब्लेझर, कुर्त्याची प्रचंड व्हरायटी व फ्रेश स्टॉक देण्यात आले आहेत. अशा या ऑफरसोबतच सिलाई वर्ल्डने ‘लव्ह डिल्स’देखील दिलेल्या आहेत. यामध्ये ५ लेडीज कुर्तीज्‌ फक्त १३०१ मध्ये किंवा ५ वूमेन्स टॉप्स १००१ मध्ये देण्यात येत आहेत. ५ मेन्स शर्ट फक्त रु. १४०१ मध्ये तर ५ बॉईज टी-शर्ट्‌स १३०१ मध्ये आणि ५ किड्स कॅज्युअल्स अवघ्या १३०१ रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ऑफर ५ नं. चौक, बार्शी रोड, लातूर येेथील शोरूमध्ये आणि भोसले कॉम्प्लेक्स, बीदर रोड, उदगीर येेथील शोरूममध्ये उपलब्ध आहे.