शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

कवी इज बॅक...'त्या' दोघांनी वाद मिटवले, कारण त्यांच्यामध्ये होते आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 12:08 PM

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचे सांगत आपल्या भाषणात धम्माल उडवून दिल्ली.

औसा : शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महायुतीची सभा सुरु आहे. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून विरोधकांना चिमटे काढले. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचे सांगत आपल्या भाषणात धम्माल उडवून दिल्ली.

रामदास आठवले म्हणाले,   "येरे येरे पावसा मतांच्या पावसाशृंगारेंना निडणून देणार आहे लातूरचं औसाम्हणूनच पाहूत शृंगारेेंच्या नौसाआणि ओमराजेंना निवडून आण्यासाठीयेरे येरे लवकर पावसाआज या ठिकाणी आपली महायुतीची अत्यंत प्रचंड अशापद्धतीची सभाभीम शक्तीची सभाभारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आणि रासप आणि आमच्या महायुतीची जाहीर सभातुम्हाला मी दिली आहे फार मोठी मुभाम्हणूनच नरेंद्र मोदींची एवढी मोठी या ठिकाणी सभाआज याठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा आले आहेतम्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपले वाद मिटवलेकारण, त्यांच्यामध्ये होते रामदास आठवलेअरे तुम्हाला एकत्र आण्यासाठी मी माझं रक्त आटवलेम्हणून शृंगारे आणि रामराजेंना पार्लमेंटमध्ये पाठवलेआम्ही लोकांच्यासाठी काम करणारे लोक फक्त आरोप करणारी आमची भूमिका नाहीविरोधकांनी जे काय करावं, पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. बाबासाहेब आंबेडरांनी ज्या संविधानतला भारत उभारण्याचा आमचा सरकार प्रयत्न आहेएनडीएचं सरकार आहे, ते भूल थाफा देणारं नाही..."

दरम्यान, औसा येथे उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. यावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेlatur-pcलातूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना