शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Latur ZP Election Results: लातुरात देशमुखांना धक्का! काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या, पण सत्ता महायुतीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:35 IST

लातूर महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्या काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. भाजपाची कामगिरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाईट असली तरी सत्ता मात्र राखली आहे. 

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल आले आहेत. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला यावेळी चांगले प्रदर्शन करता आले नाही. २०१७ मध्ये ३६ जागा जिंकणाऱ्या भाजपाला अवघ्या १८ जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. पण, दुसरीकडे काँग्रेस २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, पण सत्तेसाठी लागणारे आकडे जुळवणे कठीण आहे. त्यामुळे महायुतीतीच सत्ता जिल्हा परिषद येणार हे स्पष्ट झाले आहे. 

लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी निवडणूक पार पडली. ५९ पैकी सर्वाधिक २३ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. पण, महाविकास आघाडीतील इतर दोन प्रमुख पक्षांना मतदारांनी दणका धक्का दिला आहे. महाविकास आघाडीची कामगिरी मात्र सरस राहिली आहे. विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमुळे महायुती सत्तेपर्यंत पोहोचू शकली आहे. 

लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल - एकूण जागा ५९ 

भाजपा - १८शिंदेसेना - १राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १२ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १काँग्रेस - २३उद्धवसेना - १मनसे -१इतर - २

लातूर जिल्हा परिषदेत बहुमताचा आकडा ३० आहे. त्यामुळे भाजपाचे १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षाचे मिळून बहुमत पूर्ण होते. तर शिंदेसेनेचा एक सदस्यही आहे. त्यामुळे या आकड्यात आणखी भर पडली आहे. विशेषतः दोन अपक्ष निवडून आले आहेत. तेही महायुतीसोबत सत्तेत सामील होतील, याचीच शक्यता अधिक दिसत आहे. 

मनसेचा एक उमेदवार विजयी

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही एका जागेवर विजय मिळवला. रेणापूर तालुक्यातील पानगाव गटातून मनसेचे प्रदेश सचिव संतोष नागरगोजे यांचे भाऊ डॉ. सुनील नागरगोजे हे विजयी झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for Deshmukhs in Latur ZP; Mahayuti to Rule

Web Summary : Despite Congress winning the most seats (23) in the Latur Zilla Parishad elections, the Mahayuti coalition, led by BJP and Ajit Pawar's NCP, is set to form the government due to their combined majority. BJP won 18 seats.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदcongressकाँग्रेसBJPभाजपाAmit Deshmukhअमित देशमुख