शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महापालिकेवर काँग्रेस-वंचितचे निर्विवाद वर्चस्व; पहा तुमच्या प्रभागातील नगरसेवक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:13 IST

या निवडणुकीत एकूण ३५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

-हरी मोकाशेलातूर: शहरात एकूण १८ प्रभाग असून, ७० जागांसाठी लढत होत आहे. या निवडणुकीत एकूण ३५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार आहेत, तर सर्वात कमी उमेदवार प्रभाग क्रमांक ११ मध्ये केवळ १० उमेदवार आहेत.

पक्ष लढवत असलेल्या जागा: काँग्रेस- वंचित : ७०भाजप : ७०राष्ट्रवादी (अजित पवार) : ६१राष्ट्रवादी (शरद पवार): १५शिवसेना (उद्धव ठाकरे) :०६शिवसेना (एकनाथ शिंदे) : १०एमआयएम ०९एकूण : ३५९

लातूर महापालिका - निकाल प्रभाग क्र. १ : काँग्रेसचे मनोज थोरात - ४ हजार २२०काँग्रेसचे चंद्रकला मदने - ५ हजार ८७६काँग्रेसच्या तब्बसूम शेख - ४ हजार ४९७भाजपाचे देविदास काळे - ४ हजार ७७० विजयी झाले आहेत.

प्रभाग २ - अ - वंचित - अंकिता भडीकर - ४ हजार ३९०ब - काँग्रेस - सचिन बंडापल्ले - ४ हजार ९०३क - काँग्रेस - शहनाज गोलंदाज - ४ हजार ६५१ड - काँग्रेस - फारुक शेख - ४ हजार १६१ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग ३ - अ- काँग्रेस - मनीषा संभाजी बसपुरे - ४ हजार ७३१ब - काँग्रेस - विजयकुमार साबदे - ३ हजार ८३२क - काँग्रेस - जरिनाबी अल्लाबक्ष शेख - ३ हजार ९५१ड - काँग्रेस - विकास कांबळे - ४ हजार ५८३ मते घेऊन विजयी.

प्रभाग ४ - अ - वंचितचे सचिन गायकवाड - ५ हजार ५६८ब - काँग्रेस गोरीबा आसेफ बागवान- ५ हजार ३९४क - काँग्रेस शेख कौसर इस्माईल - ५ हजार ३८९ड - काँग्रेस अहेमदखा अमिरखा पठाण - ४ हजार ५५४ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग ५ - काँग्रेस - मंगेश सोनकांबळे - ४ हजार ५६९ब - काँग्रेस सुरेखा इगे - ५ हजार २४०क - काँग्रेस - नसरीन असलम शेख - ४ हजार ७४१ड - राष्ट्रवादी (अ.प.) - विक्रांत गोजमगुंडे - ४ हजार ७२९ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग ७ - अ- वंचित - निकिता रोहित सोमवंशी - ४ हजार ६७६ब - काँग्रेस - रुबिना सुलेमान तांबोळी - ८ हजार २३८क - काँग्रेस - आतिश चंद्रकांत चिकटे - ५ हजार ९२९ड - काँग्रेस - युनूस मोमीन - ५ हजार २३८ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग ८ - अ - काँग्रेस - अभिषेक पतंगे - ६ हजार ४४०ब - काँग्रेस - रेहाना बेगम घंटे - ५ हजार ५१८क - काँग्रेस - श्रावणी झिपरे - ६ हजार ६०९ड - काँग्रेस - स्नेहल उटगे - ४ हजार ७८९ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १० - अ - काँग्रेसच्या कांचन रत्नदीप अजनीकर - ५ हजार ३१८ब - काँग्रेस - सुकेशनी मुस्कावाड - ४ हजार ९४५क - काँग्रेस दीपक सूळ - ५ हजार ४५१ड - काँग्रेसचे डॉ. बालाजी सोळुंके - ४ हजार ६४७ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग - ११ - अ - काँग्रेस - विकास वाघमारे - ५ हजार १७१ब - काँग्रेस - छाया बंडगर - ४ हजार ९८२क - भाजपा - रागिनी यादव - ४ हजार ६२२ड - काँग्रेस - पवन सोलंकर - ४ हजार ७२५ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १३ : वंचितचे अमोल लांडगे, काँग्रेसचे पप्पू देशमुख, कमल सोमवंशी आणि शाहीन मनियार ह्या विजयी झाल्या आहेत.

प्रभाग - १४ - अ - भाजपा - करुणा मोहन शिंदे - ३ हजार ९३८ब - भाजपा - उध्दव तेलंगे - ४ हजार १४४क - भाजपा- स्वाती घाेरपडे - ३ हजार ६३४ड- भाजपा - रविशंकर जाधव - ४ हजार ३८८ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १५ - अ - भाजपा - ॲड. दीपक मठपती - ५ हजार ३१३ब - भाजपा - शीला पाटील - ४ हजार ३२४क - भाजपा - प्रेरणा होनराव - ४ हजार २४५ड - भाजपा - प्रवीण कस्तुरे - ४ हजार ३२७ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १६ - अ- भाजपा - विनय जाकते - ३ हजार ७१८ब - भाजपा - राजश्री दिलीप धोत्रे - ३ हजार ०९३क - भाजपा - शितल मालू - ३ हजार ६०६ड - भाजपा - गिरीश पाटील - ३ हजार ५०७ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १७ - अ - भाजपा - अनंत गायकवाड - ५ हजार २४५ब - भाजपा संगीता मिरचे - ३ हजार ५७२क - भाजपा - शोभा महादेव पाटील - ४ हजार २२१ मते घेऊन विजयी झाले आहेत.

लातूर आतापर्यंतचा निकालकाँग्रेस २९ + वंचित ४ = ३३भाजपा - १७राष्ट्रवादी (अ.प.) - ०१राष्ट्रवादी (श.प.) - ०शिंदेसेना - ०उध्दवसेना - ०एमआयएम - ०आप - ०बसपा - ०

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Municipal Election: Tight race between Congress-Vanchit alliance and BJP.

Web Summary : Latur saw a fierce municipal election battle. Congress-Vanchit alliance and BJP won key wards. Results show a mixed outcome across different electoral divisions, reflecting varied voter preferences.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६