शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमधील डॉक्टरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

कोरोनाच्या संकटकाळामध्ये मोहनराव पाटील कोविड सेंटरमध्ये सर्व वैद्यकीय सोयीसुविधांनी युक्त इमारतीत ५० ऑक्सिजनयुक्त बेड व ५० आयसोलेशन बेड याप्रमाणे ...

कोरोनाच्या संकटकाळामध्ये मोहनराव पाटील कोविड सेंटरमध्ये सर्व वैद्यकीय सोयीसुविधांनी युक्त इमारतीत ५० ऑक्सिजनयुक्त बेड व ५० आयसोलेशन बेड याप्रमाणे एकूण १०० खाटांची सुविधा देण्यात आली होती. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आधार मिळाला होता. या कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली ३४ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. याप्रसंगी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. दत्तात्रेय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय बिरादार, डॉ. अमृत चिवडे, डॉ. अनुराग कासनाळे, तलाठी श्याम कुलकर्णी, नवनीत जामनिक, कोंडिबा पडोळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सोनम सांगवीकर, डॉ. रोहिणी कांबळे, डॉ. राम यलमटे, जयभी पडिले, आशा मुंडे, अप्पाराव केंद्रे, महेश पांचाळ, रेखा बाबळसरे, मुस्तफा पठाण, वागुळे किशोर, नामदेव कांबळे, परमेश्वर सूर्यवंशी, निलेश कंदे, ऋषीकेश तूपकर आदींनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा केली. त्यांना उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. यावेळी डी.के. जाधव, प्रशांत भोसले, गोपीनाथ जायभाये, व्यंकट शिंदे, संदीप शिंदे, गोविंद काळे आदी उपस्थित होते.