शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषधी प्रशासनाच्या वर्षभरात ४१ ठिकाणी धाडी; सव्वाकोटींचा गुटखा, जर्दा केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 19:23 IST

राज्य शासनाने गुटखा विक्रीला बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरून गुटख्याची विक्री होते.

ठळक मुद्देजप्त केलेला माल ठेवण्यासाठी एफडीएकडे पुरेशी जागा नसल्याने होतेय अडचणपानपट्टी, किराणा दुकान, तसेच छोट्या हाॅटेल्समध्ये सर्रास गुटखा व सुगंधी जर्द्याची विक्री होते.

लातूर : अन्न व औषधी प्रशासनाने गेल्या वर्षभरात अवैध गुटखा, सुगंधी जर्दा विक्रीविरोधात मोहीम राबविली असून, या मोहिमेत जिल्ह्यात ४१ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या धाडीत १ कोटी २९ लाख ८८ हजार ५३१ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला गुटखा ठेवण्यासाठी एफडीएकडे पुरेशी जागा नसल्याने संबंधित पोलीस ठाण्यात गुटखा ठेवावा लागतो.

राज्य शासनाने गुटखा विक्रीला बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरून गुटख्याची विक्री होते. याविरोधात अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने धाडी टाकण्यात आल्या. जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांत ४१ धाडी टाकून १ कोटी २९ लाख ८८ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एकूण पाच रेडमधील ५५ लाख १५ हजार ७० रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. उर्वरित गुटख्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवालानंतर विल्हेवाट लावली जाते.

पानपट्टी, किराणा दुकान, तसेच छोट्या हाॅटेल्समध्ये सर्रास गुटखा व सुगंधी जर्द्याची विक्री होते. यावर पाळत ठेवून अन्न व औषधी प्रशासन, तसेच पोलिसांच्या संयुक्त पथकाने वर्षभरात ४१ धाडी टाकून गुटखा जप्त केला. विशेषत: लाॅकडाऊन काळात चोरटी विक्री झाली.राज्य शासनाने गुटखा व सुगंधी जर्द्यावर बंदी घातली आहे. मात्र, व्यावसायिकाची तमा न बाळगता बिनधास्तपणे विक्री करतात. लातूर जिल्ह्यानजीक कर्नाटक राज्य आहे. सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जातो. यामध्ये मोठे डीलरही आहेत. 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी