शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपाची जोडणी न देताच वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

तालुक्यातील एकुर्का रोड येथील वीजग्राहक त्रिशलाबाई कैलास जाधव, रुक्मीनबाई उत्तमराव शेवाळे, दिगंबर गुंडा गडदे या शेतकऱ्यांनी तीन एचपी चे ...

तालुक्यातील एकुर्का रोड येथील वीजग्राहक त्रिशलाबाई कैलास जाधव, रुक्मीनबाई उत्तमराव शेवाळे, दिगंबर गुंडा गडदे या शेतकऱ्यांनी तीन एचपी चे डिमांड सन २००७ साली भरले आहे. मात्र, अद्याप यांना जोडणी दिली गेली नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. वीज जोडणी न देताच बिल मात्र दिले गेल्याने संबंधित शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनुक्रमे २६ हजार, ९ हजार व १० हजार रुपये बिल संबंधित शेतकऱ्यांना आकारण्यात आले आहे. वारंवार संबंधित विभागाची याबाबतीत कल्पना देऊनही बिल दिले गेल्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. सदरील शेतजमीन मलकापूर येथील संतराम महादू भालके यांनी खरेदी केली असून त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने २३ ऑगस्ट निवेदन देऊन सबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची करण्यात आली होती. निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. डॉ. श्रवणकुमार माने, संतराम भालेराव यांच्यासह संबंधित शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र, अद्याप यावर मार्ग निघाला नसल्यामुळे सोमवारपासून अखिल भारतीय सेनेच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत उपोषण सुरू करण्यात आले आहे.