शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत हेल्थ कार्डचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST

लातूर : कोरोनामुळे आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेल्या जिल्हाभरातील १७७ जणांच्या १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ...

लातूर : कोरोनामुळे आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेल्या जिल्हाभरातील १७७ जणांच्या १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत हेल्थ कार्ड देऊन संपूर्ण आरोग्य सेवा मोफत देण्याच्या संकल्पाचा आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

रेणापूर येथील शिवराम बेंबडे मेमोरिअल रुग्णालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील अनेक गावातील भाजपा लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामदेवतांची महापूजा करून आ. कराड यांना दीर्घायुष्य लाभो तसेच मानव जातीवर कोरोनाचे आलेले संकट दूर होवो, असे साकडे घातले.

संपर्क कार्यालयात आ. कराड यांना जन्मदिवसानिमित्त सज्जनकुमार लोणाळे, संतोष वाघमारे, सुरेंद्र गोडभरले, प्रशांत पाटील, वसंतराव डिघोळे, मनीष बंडेवार, शिरीष कुलकर्णी, श्वेता यादव, वैशाली लोंढे, सतीश आंबेकर, अ‍ॅड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, अभिषेक अकनगिरे, गोविंद नरहरे, जगदीश कुलकर्णी, हनुमंतबापू नागटिळक, शामसुंदर वाघमारे, अनंत कणसे, वैभव सापसोड, भैरवनाथ पिसाळ, अ‍ॅड. धनराज शिंदे, समाधान कदम, सिद्धेश्वर मामडगे, अनंत कोरे, भागवत सोट, तुकाराम मद्दे, राजकुमार मजगे, बालासाहेब गुट्टे, शिवाजी बैनगिरे, ललिता कांबळे, अमित रेड्डी, सिद्धेश्वर पवार, रामलिंग शेरे, रणजित मिरकले, वसंत करमुडे, गोविंद कराड, संतोष चव्हाण, प्रताप पाटील, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, राजकिरण साठे, बाबा भिसे, काशिनाथ ढगे, धावणे गुरुजी, शिवासिंह सिसोदिया यांच्यासह लातूर एमआयटीचे डॉ. एन.पी. जमादार, डॉ. बस्वराज नागोबा, डॉ. सरिता मंत्री, डॉ. सुरेश कांबळे, डॉ. एच. एच. जाधव, डॉ. पल्लवी जाधव, सचिन मुंडे आदींनी शुभेच्छा दिल्या.