शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत शेतकऱ्यांचे साखळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

गत खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन दाखल करण्यास ...

गत खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन दाखल करण्यास सांगण्यात आले होते. परंतु , जनजागृतीचा अभाव तसेच शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारे रस्ते पावसामुळे बंद झाल्यामुळे आणि मोबाईल नेटवर्क बंद पडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार दाखल करता आली नाही. दरम्यान, कृषी आयुक्तांनी जे शेतकरी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकले नाहीत, त्यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केला तरी तो दाखल करून घ्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे शेतकरी जेव्हा ऑफलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते, तेव्हा कंपनीने अर्ज स्वीकारले नाहीत.

औसा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा ऑफलाईन अर्ज कंपनीकडून स्वीकारला गेला नाही. जे शेतकरी काढणी पश्‍चात ऑफलाईन अथवा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अपयशी ठरले. त्यांच्यासाठी सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे आंदोलन अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. या आंदोलनात वांगजी, चिंचोली, वडजी, आशिव येथील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

शेतकऱ्यांना न्याय द्यावा...

पीक विमा कंपनी जाचक अटी लावून शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यापासून वगळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. शासन आणि पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अजिंक्य शिंदे यांनी केली आहे.