शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

बहुमतानंतरही भाजपची लातूरमध्ये सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 5:48 AM

जिल्हा परिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व असतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या घडामोडी पाहून भाजपने सावध भूमिका घेतली आहे.

लातूर : जिल्हा परिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व असतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या घडामोडी पाहून भाजपने सावध भूमिका घेतली आहे. रविवारी दुपारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हा परिषदेतील भाजपच्या सर्व सदस्यांची मते जाणून घेऊन पक्ष मजबुतीसाठी कानमंत्र दिला. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांचे नाव बैठकीतच दिले जाईल.एकूण ५८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे ३५, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ५, शिवसेना १, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. एकुर्का गटातील धीरज देशमुख हे विधानसभेत निवडून आल्यामुळे ही जागा रिक्त आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी झाले आहे. भाजपच्या सर्व सदस्यांना शनिवारी रात्री लातुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आणण्यात आले होते.