मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
प्रभागनिहाय आकडेवारी पाहता, प्रभाग क्रमांक १८ मध्ये मतदारांनी सर्वाधिक उत्साह दाखवला असून तिथे २३.९६ टक्के मतदान झाले आहे. ...
समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला चार लाख रुपयांचे साहाय्य मंजूर ...
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबाबत निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत. ...
लातूरसह नांदेड, परभणी, धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यात वास्तव्याला बंदी ...
काँग्रेसच्या रॅलीत आला आकाश ठोसर, तरुणाईमध्ये आजही 'सैराट'ची क्रेझ; निवडणूकीच्या धामधूमीत परश्याला पाहण्यासाठी झाली गर्दी ...
औसा पालिकेत नगराध्यक्ष पदी परवीन शेख तर उपनगराध्यक्ष पदी डॉ. अफसर शेख विराजमान ...
मतदारांची नावे असलेली चिठ्ठी आणि पैसे व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ...
उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांकडून शड्डू ठोकल्यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...
महानगरपालिका रणसंग्राम : काँग्रेसचे माजी मंत्री आ. अमित देशमुख आणि भाजपाचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...
शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची माहिती ...