कुत्र्यांनी केलेल्या पाठलागामुळे रोही (नीलगाय) पोर्ला शेतशिवारात जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शेतात काम करीत असलेल्या सुज्ञ शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे रोहीचे प्राण वाचले. ...
मराठी बोलल्याच्या कारणावरून विद्याथ्र्याना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र सिंग (वय 43, रा. वडगाव शेरी) याला शुक्रवारी सकाळी भोसरी पोलिसांनी घरातून अटक केली. ...
तालुका, ग्रामीण व दुर्गम भागातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक विभागाच्या कामात दिरंगाई निर्माण झाली आहे. ...
2013 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. ...
खनिज संपत्तीने नटलेल्या गोंडपिपरी तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळूची अवैधरित्या तस्करी जोमाने सुरू आहे. ...