उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आज अभिनेत्री प्रीती ङिांटाने वानखेडे स्टेडिअममध्ये मरिन ड्राइव्ह पोलिसांना पुरवणी जबाब दिला. ...
व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर यंदा उन्हाळयात पावसाळा व पावसाळ्यात उन्हाळा असे ऋतुमान बदलल्याने पावसाचे तंत्र बिघडून तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ ...
लातूर : लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी ,निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली़ ...
कळंब : पथकाने ३३३१ जॉबकार्डधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर २२६५ जण डिकसळ येथील रहिवासी असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे या पथकाला १४२ मजूरांचा पत्ताच लागलेला नाही. ...
सलग तीन सत्रंतील वाढीनंतर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मागणीअभावी 16क् रुपयांनी कमी होऊन 28,625 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...