बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे २५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्रकार १ जुलै रोजी घडला. या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
पूर्णा :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी नांदेड रेल्वे विभागाने दोन दिवस औरंगाबाद- पंढरपूर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रेल्वे जनसंपर्क विभागाने दिली. ...